Lead आत आली — ती कधीच हरवणार नाही
PM CRM मध्ये प्रत्येक lead auto assign होते, follow-up ची आठवण येते आणि WhatsApp एका क्लिकवर उघडतं. Telecaller, salesman आणि owner — प्रत्येकाला फक्त त्याचं काम दिसतं.
CRM मध्ये काय काय असतं
फोनवरच्या आठवणींवर अवलंबून राहायचं थांबवा — software आठवण काढतं.
Auto lead assignment
Lead आली की ती आपोआप योग्य salesman ला जाते — कोणीतरी विसरत नाही.
- Round-robin किंवा area-wise
- SLA — 10 मिनिटांत पहिला कॉल
Follow-up reminders
3 reminders प्रत्येक lead साठी, WhatsApp + call सह.
- आजचे follow-ups डॅशबोर्डवर
- Miss झालं तर manager ला alert
WhatsApp एका क्लिकवर
Lead ला brochure, price list किंवा site visit link पाठवा — gateway fee शून्य.
- Approved templates
- Chat इतिहास lead मध्येच
Site visit scheduling
Visit book करा, reminder पाठवा आणि कोण आलं ते नोंदवा.
- Visit → booking conversion
- Salesman-wise visits
Owner dashboard
आज किती leads, कुणाकडे काय अडकलं आणि conversion किती — एका नजरेत.
- Source-wise ROI
- Team performance
Roles & permissions
Telecaller, salesman, manager — प्रत्येकाला मर्यादित access.
- RBAC
- Audit log
CRM सोबत हे पण मिळतं
- Client portal — प्रत्येक client ला स्वतःचं login, reports आणि invoices
- Daily updates — रोजचा report client च्या account मध्ये आपोआप
- Live chat — Client सोबत online chat + video meeting
- Excel import — जुना data (leads, clients) आम्ही import करून देतो
- Mobile PWA — फोनवरूनच सगळं — install करा आणि वापरा
- मराठी training — Team training आणि support मराठीत
कसं सुरू होतं?
CRM plans — स्पष्ट किंमत
Payment नंतर account आपोआप तयार. GST वेगळा. कोणतीही hidden fee नाही.
Starter
- 5 users
- Leads + follow-up
- WhatsApp alerts
- Mobile PWA
- Email support
PM CRM
- 15 users
- Auto assignment + SLA
- WhatsApp API
- Client portal + daily updates
- मराठी training
- Priority support
Custom
- Unlimited users
- Custom fields & workflow
- API integration
- On-site training
Website + software — एकाच team कडून
CRM + WhatsApp + client portal एकत्र घेतल्यास bundle discount. 3 दिवसांचा free trial उपलब्ध.
CRM चा demo घ्या
फॉर्म भरा — inquiry थेट आमच्या CRM मध्ये जाते आणि WhatsApp वर पोहोचते. 24 तासांत demo + quotation.
CRM Demo Request
सगळी माहिती भरा — quotation आणि demo link पाठवू.
आज demo — उद्या काम सोपं
3 दिवसांचा free trial. Card नको, फक्त email OTP.